Top
Home > News Update > Bhandara Fire: प्रकरणाचा रिपोर्ट कधी येणार? राजेश टोपे म्हणाले...

Bhandara Fire: प्रकरणाचा रिपोर्ट कधी येणार? राजेश टोपे म्हणाले...

Bhandara Fire: प्रकरणाचा रिपोर्ट कधी येणार? राजेश टोपे म्हणाले...
X

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अद्यापही शासनाचा अहवाल आलेला नाही. या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना माध्यमांनी सवाल केला असता राजेश टोपे यांनी

भंडारा उपजिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणाचा रिपोर्ट अजून आमच्या विभागाचे सचिव आणि कमिशनर यांच्यापर्यंत आलेला नाही. मात्र, तो आज येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

या रिपोर्टचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. रिपोर्टच्या फायन्डींगच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईलच यात शंका नाही. मात्र, ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी ओव्हरऑल Bhandara Fire: प्रकरणाचा रिपोर्ट कधी येणार? राजेश टोपे म्हणाले... प्रयत्नशील राहू असे आश्वासन टोपे यांनी दिले आहे.


Updated : 20 Jan 2021 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top