Home > News Update > भाई जगताप यांच्या फेसबुकवरून समलैंगिक पोर्न इमेज शेयर, जगताप म्हणाले अकाउंट हॅक झालं होतं...

भाई जगताप यांच्या फेसबुकवरून समलैंगिक पोर्न इमेज शेयर, जगताप म्हणाले अकाउंट हॅक झालं होतं...

भाई जगताप  यांच्या फेसबुकवरून समलैंगिक पोर्न इमेज शेयर, जगताप म्हणाले अकाउंट हॅक झालं होतं...
X

कॉंग्रेस नेते भाई जगताप यांचं फेसबुक अकाउंट वरुन समलैंगिक पोर्न इमेज शेयर करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी त्याचं अकाउंट हॅक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सायबर एक्सपर्ट च्या मददीने त्यांचं अकाउंट पुन्हा रिस्टोर करण्यात आल्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल अकांउटवरून दिली.
"कृपया इनबॉक्स मधील संदेश पाहू नये, जसं अनेक यूजर्सने व्हायरस असल्याची शंका व्यक्त केली आहे. काही विकृत लोकांनी ही कृती केली आहे. या सर्वांना कायद्याच्या कक्षेत आणलं जाईल. अशी माहिती भाई जगताप यांनी दिली आहे.

भाई जगताप यांच्या फेसबूक अकाउंट वरुन अगोदर ऑगस्ट क्रांती कार्यक्रमाची पोस्ट शेअर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर समलैंगिक पोर्न इमेज शेयर करण्यात आली. त्यामुळं आज ही पोस्ट डीलिट करण्याअगोदर सगळीकडे व्हायरल झाली होती.

Updated : 11 Aug 2021 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top