Home > News Update > भगवा ड्रेस घालून उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं.. ?

भगवा ड्रेस घालून उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं.. ?

भगवा ड्रेस घालून उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं.. ?
X

गेल्या काही दिवसापासुन पठाण (Pathan)चित्रपटातील 'बेशर्म रंग' या गाण्यातील भगवा रंगातील बिकिनी वरुन वाद सुरु असताना वर अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed)हीने सोशल मिडीयावर तिचा एक व्हिडिओ वाय़रल केला असुन त्यात ती भगवा रंगातील ड्रेस घातला असुन बँकग्राउंडला बेशर्म रंग गाणे आहे, त्यामुळे पठाण चित्रपटातील वादानंतर अभिनेत्री उर्फी जावेदचा अजुन एक वाद ओढावुन घेणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.



Updated : 5 Jan 2023 3:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top