Home > News Update > वाळुमाफियांची मुजोरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या बॉडीगार्ड ला फरपटत नेले

वाळुमाफियांची मुजोरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या बॉडीगार्ड ला फरपटत नेले

वाळुमाफियांची मुजोरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या बॉडीगार्ड ला फरपटत नेले
X


बीड जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरीचा फटका थेट जिल्हाधिकाऱ्यांना बसला आहे.

वाळू माफियांनी कारवाई दरम्यान थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे हा धक्कादायक प्रकार पहा…

Updated : 28 May 2023 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top