Home > Max Political > बच्चू कडूंनी वेशांतर करुन केले स्टींग ऑपरेशन

बच्चू कडूंनी वेशांतर करुन केले स्टींग ऑपरेशन

बच्चू कडूंनी वेशांतर करुन केले स्टींग ऑपरेशन
X


राज्यमंत्री बच्चू कडू नेहमीच त्यांच्या कामाच्या स्टाइलने चर्चेत असतात. मात्र, आता ते वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. मंत्री बच्चू कडू यांनी वेशांतर करुन अकोला शहर व पातूर शहरात दुकानांसह विविध सरकारी कार्यालयाला भेटी दिल्या आणि प्रशासन कशा प्रकारे कारभार करते यांची माहिती घेतली.... पाहा बच्चू कडू यांचा हा व्हिडीओ

Updated : 23 Jun 2021 11:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top