Top
Home > News Update > बच्चू कडू भडकले, खराब जेवन तयार करणाऱ्याच्या कानशिलात लगावली…

बच्चू कडू भडकले, खराब जेवन तयार करणाऱ्याच्या कानशिलात लगावली…

बच्चू कडू भडकले, खराब जेवन तयार करणाऱ्याच्या कानशिलात लगावली…

बच्चू कडू भडकले, खराब जेवन तयार करणाऱ्याच्या कानशिलात लगावली…
X

बच्चू कडू भडकले, खराब जेवन तयार करणाऱ्याच्या कानशिलात लगावली…

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढलेल्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील मंत्री स्वत: कोरोना सेंटरला भेटी देत आहेत. आणि व्यवस्थेची माहिती करत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अकोला गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (जीएमसीएच) ला रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवनाबाबत माहिती घेतली. यावेळी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवन खराब असल्याची बाब बच्चू कडू यांच्या लक्षात आली. यावेळी बच्चू कडू यांनी खराब जेवन तयार करणाऱ्या आचाऱ्याया कानशिलात लगावली.

पाहा हा व्हिडीओUpdated : 2021-04-07T18:58:50+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top