Home > News Update > अखेर बच्चू कडूंचा महायुतीला रामराम, केली परिवर्तन महाशक्तीची घोषणा

अखेर बच्चू कडूंचा महायुतीला रामराम, केली परिवर्तन महाशक्तीची घोषणा

अखेर बच्चू कडूंचा महायुतीला रामराम, केली परिवर्तन महाशक्तीची घोषणा
X

अखेर बच्चू कडूंनी महायुतीला रामराम ठोकून तिसऱ्या आघाडीची अधिकृत घोषणा केलीय.या आघाडीचे नाव ठरले आहे परिवर्तन महाशक्ती. ज्यात बच्चू कडू , संभाजीराजे आणि राजु शेट्टी या नेत्यांचा समावेश असून त्यांनी २६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.ही तिसरी आघाडी महायुतीला मारक ठरेल की महाविकास आघाडीला.त्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केलेले विश्लेषण पाहा.

Updated : 20 Sep 2024 1:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top