आरक्षणाच्या मुद्यावर फिरणार विधानसभा निवडणूक
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Jun 2024 1:30 PM GMT
X
X
विधानसभेच्या निवडणुकीवर अनेक फॅक्टरचा परिणाम होवू शकतो मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर विधानसभा निवडणूक फिरण्याची शक्यता जास्त आहे. नेमके काय होणार निवडणुकीत ? महायुती आणि महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता किती आहे? त्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे आणि ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांच्याशी केलेली चर्चा
Updated : 26 Jun 2024 1:30 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire