Home > News Update > Exit Polls 2023 Result : ४ राज्यात काँग्रेसची मुसंडी, एका राज्यात काँटे की टक्कर

Exit Polls 2023 Result : ४ राज्यात काँग्रेसची मुसंडी, एका राज्यात काँटे की टक्कर

Exit Polls 2023 Result : ४ राज्यात काँग्रेसची मुसंडी, एका राज्यात काँटे की टक्कर
X

Exit Polls 2023 Result : ४ राज्यात काँग्रेसची मुसंडी, मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर

Assembly Election Exit Polls 2023 Result Updates: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार यासंदर्भात एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे संपू्र्ण देशाचं लक्ष लागलं आहे, या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल सध्या व्हायरंल होत आहे. या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यांचा अंदाज विविध एजन्सीकडून करण्यात आले आहे. त्यानुसार निवडणुकांसंदर्भातल्या प्रत्येक पक्ष लोकसभा धोरणांमध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एक्झिट पोलचा झोल | Assembly Elections 2023

https://www.youtube.com/live/WHsSXR40Am0?si=tRLqZj1DxMdrHBzf

विधानसभा निवडणूक 2023

राजस्थान

एक्झिट पोल




विधानसभा निवडणूक 2023

मध्य प्रदेश

एक्झिट पोल

एकूण जागा २३० । लक्ष्य ११६




विधानसभा निवडणूक 2023

मिझोरम

एक्झिट पोल

एकूण जागा ४० । लक्ष्य २१





विधानसभा निवडणूक 2023

तेलंगणा

एक्झिट पोल




विधानसभा निवडणूक 2023

छत्तीसगढ

एक्झिट पोल




एक्झिट पोल नुसार आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या ५ राज्यात काँटे की टक्कर असणारचं आहे. या सर्वेनूसार काँग्रेस ४ जागा तर १ जागा भाजपला जाण्याची शक्यता आहे.



Updated : 4 Dec 2023 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top