Home > News Update > विधानसभेत किरीट सोमय्या यांची चर्चा नाही

विधानसभेत किरीट सोमय्या यांची चर्चा नाही

विधानसभेत किरीट सोमय्या यांची चर्चा नाही
X

नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे ( BJP) मोठे नेते किरीट सोमवारी यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले असताना त्याचे कोणतेही पडसाद आज विधानसभेमध्ये पडले नाहीत. कायदेशीर मुद्द्यावर यात अडचणी येतील हे लक्षात घेऊन विरोधकांनी याबद्दल अजून पर्यंत तरी मौन बाळगले आहे. परंतु जनतेच्या प्रश्नासाठी बोलावलेल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon session) आज सकाळी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नेमकं काय झालं सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये खरंच जनतेच्या पदरात काही पडले का लक्षवेधी सूचनेमध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या वापराबद्दल चर्चा सुरू आहे.. पहा विधिमंडळातील तिसरं सभागृह प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्यासोबत थेट विधिमंडळातून...


Updated : 18 July 2023 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top