Home > News Update > डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात शिरले पाणी शिरल्याने पोलीस कर्मचारांची उड़ाली तारांबळ

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात शिरले पाणी शिरल्याने पोलीस कर्मचारांची उड़ाली तारांबळ

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात शिरले पाणी शिरल्याने पोलीस कर्मचारांची उड़ाली तारांबळ
X

गेले दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली मध्ये पावसाची रिप् रिप सुरु होती आज अकरा वाजल्यापासून कल्याण डोंबिवलीत पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासाच्या पावसात कल्याण डोंबिवली मधील सखल भाग जलमय झाल्याचे पाहायला मिळालं डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरलं त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. एकंदरीतच दोन तासाच्या या पावसात महापालिकेने नालेसफाईचा दावा केला होता त्या दाव्याची पोलखोल झाल्याचे पाहायला मिळालं..

Updated : 29 Jun 2023 8:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top