Home > News Update > हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी धडकणार तब्बल 14 मोर्चे

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी धडकणार तब्बल 14 मोर्चे

यवतमाळच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे या विधान भावनावर आजच्या दिवशी तब्बल 14 मोर्चे धडकणार आहे . हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस हा नक्कीच गाजणार आहे कारण शेतकऱ्यांच्या संदर्भात आज सभागृहात चर्चा होणार आहे. आसमानी तसेच सुलतानी संकटाने शेतकरी बेजार झाला असून शेतकऱ्यांना तोकडी मदत देण्यात आली आहे. पीक विम्याच्या नावावर शेतकऱ्याची थट्टा सुरू आहे. असं असलं तरी सरकार मात्र शेतकऱ्यांविषयी गंभीर दिसून येत नाही आजचा हा दिवस नक्कीच गाजणार आहे.


Updated : 11 Dec 2023 7:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top