Home > News Update > आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील ? 8 कोटी वानखेडेंना मिळणार असल्याचा दावा

आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील ? 8 कोटी वानखेडेंना मिळणार असल्याचा दावा

आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील ? 8 कोटी वानखेडेंना मिळणार असल्याचा दावा
X

गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरलेले आर्यन खान प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी आता किरण गोसावीच्या बॉडिगार्ड

प्रभाकर साईल यांनी व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला आहे

अंमली पदार्थप्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर आरोपींना पकडण्यात आल्यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. आता किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईलनं एका व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे.

क्रूझवरील छाप्यावेळी २ ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, आसा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक १ चा साक्षीदार आहे.

Updated : 24 Oct 2021 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top