Home > News Update > मुंबई तुंबल्यामुळे अनिल परब यांचा महापालिकेला 15 दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई तुंबल्यामुळे अनिल परब यांचा महापालिकेला 15 दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई तुंबल्यामुळे अनिल परब यांचा महापालिकेला 15 दिवसांचा अल्टीमेटम
X

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज मुंबईत महानगरपालिकेच्या एच पूर्व येथील सांताक्रुझ प्रभाग कार्यालयावर मनपा प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढला जात आहे. या मोर्च्यात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. या मोर्च्याचे नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार अनिल परब हे करणार असुन पावसाच्या शक्यतेमुळे शिवसैनिक बी.एम.सी वॉर्ड ऑफिसच्या दिशेने रवाना होताना दिसत आहे.

मोर्चेकरी शिष्टमंडळ वार्ड ऑफिसर यांना निवेदन देऊन काही मागण्यासंदर्भात जाब विचारणार आहेत .

यावेळी महिला हंडा डोक्यावर घेऊन मोर्च्यात सहभागी झाल्या आहेत.

मनपा भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध असे बोर्ड हातात घेऊन आंदोलन करत आहेत.


Updated : 26 Jun 2023 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top