Home > News Update > अमिताभ बच्चन यांना कोरोना

अमिताभ बच्चन यांना कोरोना

अमिताभ बच्चन यांना कोरोना
X

बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांना कोरोना ची लागण झालं असल्याची माहिती स्वत: बच्चन यांनी ट्विट करुन दिली आहे.

या अगोदर 77 वर्षीय अमिताभ बच्चन यांना अनेक वेळा रूटीन चेक अपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

सध्या त्यांच्या कामाचा विचार केला तर अभिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ची 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे.

Updated : 11 July 2020 5:33 PM GMT
Next Story
Share it
Top