Home > News Update > महानायकाचा सन्मान : बीग बी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

महानायकाचा सन्मान : बीग बी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

महानायकाचा सन्मान : बीग बी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
X

बॉलीवुडचे महानायक, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वोच्च सन्मान आज बच्चन यांना सन्मानीत करण्यात आलं.

यावेळी राष्ट्रपती भवनमध्ये बच्चन यांच्या सोबत त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्या सोबत सूचना आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या समवेत अनेक कलाकार उपस्थित होते.

हे ही वाचा

‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’

‘भारत माता की जय’ म्हणावंच लागेल- केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान

ग्राऊंड रिपोर्ट : वाराणसीतील बजरडीहा, जिथे अजूनही घोर शांतता किंचाळत आहे

खरं तर 66 वा नॅशनल फिल्म अवॉर्ड 23 डिसेंबरलाच पार पडला मात्र, अभिताभ बच्चन यांची तब्येत ठीक नसल्यानं त्यांना या पुरस्कार सोहळ्याला येता आलं नव्हतं. म्हणून आज त्यांचा या विशेष पुरस्कारनं गौरव करण्यात आला.

Updated : 29 Dec 2019 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top