Home > News Update > अल कायदाकडून देशात आत्मघाती हल्ल्यांची धमकी

अल कायदाकडून देशात आत्मघाती हल्ल्यांची धमकी

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार पडसाद उमटत आहेत. त्यातच आता अल कायदा या दहशतवादी संघटनेकडून देशात आत्मघाती हल्ल्यांची धमकी दिली आहे.

अल कायदाकडून देशात आत्मघाती हल्ल्यांची धमकी
X

0

Updated : 8 Jun 2022 10:01 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top