Top
Home > News Update > कोरोनाच्या संकटातही सुरक्षितपणे साहित्य संमेलन पार पडणार : छगन भुजबळ

कोरोनाच्या संकटातही सुरक्षितपणे साहित्य संमेलन पार पडणार : छगन भुजबळ

कोरोनाच्या संकटातही सुरक्षितपणे साहित्य संमेलन पार पडणार : छगन भुजबळ
X

यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडणार आहे. येत्या 26 ते 28 मार्च दरम्यान शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हे संमेलन रंगणार आहे. हे संमेलन आगळं वेगळं कसं होईल यासाठी नियोजन करण्यात आले असून कोरोना संकटात हे संमेलन सुरक्षित पार पडेल असा विश्वास मंत्री भुजबळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष कौतीकराव ठाले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला..


Updated : 21 Feb 2021 12:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top