Home > News Update > अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मागील काही दिवसापासून अजित पवार नाराज असल्याची राष्ट्रवादीत चर्चा होती. त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सकाळीच त्यांच्या देवगिरी निवास्थानी समर्थक आमदारांची बैठक घेतली होती. तिथूनच थेट त्यांनी राजभवन गाठत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
X

मागील काही दिवसापासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राष्ट्रवादीत होती. त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सकाळीच त्यांच्या देवगिरी निवास्थानी त्यांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली होती. तिथूनच थेट त्यांनी राजभवन गाठत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनीही शपथ घेतली. दरम्यान, आज सायंकाळी सहा वाजता या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार आहे.

राष्ट्रवादीच्या या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजित अनंतराव पवार उपमुख्यमंत्री

छगन चंद्रकांत भुजबळ

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील

हसन मियालाल मुश्रीफ

धनंजय पंडितराव मुंडे

धर्मराव भगवंतराव आत्राम

आदिती सुनील तटकरे

संजय बाबुराव बनसोडे

अनिल भाईदास पाटील

Updated : 2 July 2023 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top