Home > News Update > राज ठाकरे सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अजित पवार यांचे टीकास्र

राज ठाकरे सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अजित पवार यांचे टीकास्र

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांची मिमिक्री करत टीका केली होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

0

Updated : 3 April 2022 9:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top