अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विषय काढण्याची गरज नव्हती – छगन भुजबळ

105

विधानसभा निवडणूकीत यंदा येवल्यात काय होणार? छगन भूजबळांच्या बालेकिल्ल्यात युतीचा उमेदवार विजयी होणार का? बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यासाठी छगन भूजबळ यांनी प्रयत्न केले का? छगन भूजबळांच्या विरोधात कोण रचतंय षड्यंत्र? भाजपला बहुजनाचं नेतृत्व मान्य नाही का? विनोद तावडे, बाळासाहेब सावंत, एकनाथ खडसे याचं तिकिट का कापले? अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विषय काढण्य़ाची गरज नव्हती. असं का म्हणाले छगन भूजबळ? कलम 370 पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, माध्यमांची भूमिका यासह विधानसभेच्या निवडणुकीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांची सडतोड मुलाखत… थेट निवडणूकीच्या रणधुमाळीतून पाहा….

अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विषय काढण्य़ाची गरज नव्हती – छगन भुजबळ

Posted by Max Maharashtra on Tuesday, October 15, 2019