Home > News Update > विद्यापीठातूनच रस्त्याचा घाट का.? कृषी महाविद्यालयाचे होणार दोन तुकडे

विद्यापीठातूनच रस्त्याचा घाट का.? कृषी महाविद्यालयाचे होणार दोन तुकडे

विद्यापीठातूनच रस्त्याचा घाट का.? कृषी महाविद्यालयाचे होणार दोन तुकडे
X

पुणे महानगरपालिकेने लंग्स ऑफ पुणे सिटी असे नाव दिलेल्या पुण्यातील 1907 ला स्थापना झालेल्या कृषी विद्यापीठाचे आता दोन तुकडे होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचं कारण कृषी विद्यापीठात निर्माण होणारा नवा रस्ता. विद्यापीठाच्या मध्य भागातून जाणारा हा रस्ता एफ.सी रोड ते सिंचन नगर असा असणार आहे. तीनशेहून अधिक एकराचा हा संपूर्ण विद्यापीठाचा परिसर आहे. यामध्ये कृषी विद्यापीठाच्या दोन हेरिटेज वास्तू देखील आहे. ज्यांने संबंधित रस्ता झाल्याने विद्यापीठाचे दोन तुकडे होऊ शकतात. या विरोधात आता विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्र देखील घेतला आहे.


Updated : 9 Feb 2024 3:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top