Home > News Update > स्कूल चले हम, तब्बल १० महिन्यांनी शाळा सुरू !

स्कूल चले हम, तब्बल १० महिन्यांनी शाळा सुरू !

स्कूल चले हम, तब्बल १० महिन्यांनी शाळा सुरू !
X

राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. राज्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शाळेचा पहिला दिवस नेमका कसा पाहू या...!

Updated : 27 Jan 2021 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top