Home > News Update > अमिताभ बच्चन नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती

अमिताभ बच्चन नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती

अमिताभ बच्चन नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती
X

बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र, त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आलं आहे. या बाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

हे ही वाचा

या अगोदर 77 वर्षीय अमिताभ बच्चन यांना अनेक वेळा रूटीन चेक अपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

सध्या त्यांच्या कामाचा विचार केला तर अभिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ची 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे.

Updated : 11 July 2020 5:25 PM GMT
Next Story
Share it
Top