Home > News Update > राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली असताना राज्यासाठी दिलासादायक आकडेवारी सोमवारी नोंदवली गेली.

राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त
X

सोमवारी राज्यात पहिल्यांदाच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. सोमवारी ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ७ हजार ९२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे.

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के झाले आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोमवारी राज्यात २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक ११२१ पेशंट नोंदवले गेले तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली इथे दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१०,१८२) बरे झालेले रुग्ण- (८१,९४४), मृत्यू- (६१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,८१२)

ठाणे: बाधित रुग्ण- (८७,७९०), बरे झालेले रुग्ण- (५०,९३२), मृत्यू- (२३८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,४७७)

पालघर: बाधित रुग्ण- (१४,४२२), बरे झालेले रुग्ण- (८४२०), मृत्यू- (३०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६९५)

रायगड: बाधित रुग्ण- (१४,९८२), बरे झालेले रुग्ण-(९७२४), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९२७)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१५४९), बरे झालेले रुग्ण- (८६६), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३४१), बरे झालेले रुग्ण- (२५५), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

पुणे: बाधित रुग्ण- (७८,१३०), बरे झालेले रुग्ण- (२७,६२०), मृत्यू- (१८३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,६७२)

सातारा: बाधित रुग्ण- (३२२२), बरे झालेले रुग्ण- (१७७३), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३५)

सांगली: बाधित रुग्ण- (१५७२), बरे झालेले रुग्ण- (६९७), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३८९१), बरे झालेले रुग्ण- (११६९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८०७४), बरे झालेले रुग्ण- (३७५०), मृत्यू- (४४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८७७)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२,८८२), बरे झालेले रुग्ण- (७२९९), मृत्यू- (४३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३४२८), बरे झालेले रुग्ण- (१५५२), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२६)

जळगाव: बाधित रुग्ण- (९५०३), बरे झालेले रुग्ण- (६३८४), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (३२६), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

धुळे: बाधित रुग्ण- (२४२२), बरे झालेले रुग्ण- (१७०४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१२,१२२), बरे झालेले रुग्ण- (६७६७), मृत्यू- (४४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९०६)

जालना: बाधित रुग्ण- (१७९१), बरे झालेले रुग्ण- (११५०), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७३)

बीड: बाधित रुग्ण- (५८१), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३४४)

लातूर: बाधित रुग्ण- (१६४२), बरे झालेले रुग्ण- (८१०), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५७)

परभणी: बाधित रुग्ण- (४६०), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५२२), बरे झालेले रुग्ण- (३६२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९)

नांदेड: बाधित रुग्ण- (१३६२), बरे झालेले रुग्ण (६१९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६९३), बरे झालेले रुग्ण- (४४८), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१०)

अमरावती: बाधित रुग्ण- (१६७२), बरे झालेले रुग्ण- (११८६), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

अकोला: बाधित रुग्ण- (२३९०), बरे झालेले रुग्ण- (१८६५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५)

वाशिम: बाधित रुग्ण- (५३०), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१०४१), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (७८६), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

नागपूर: बाधित रुग्ण- (३७०४), बरे झालेले रुग्ण- (१७५४), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९०४)

वर्धा: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८)

भंडारा: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१७४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२५०), बरे झालेले रुग्ण- (२२२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (३४३), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

Updated : 28 July 2020 2:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top