Home > News Update > राज्यात एका दिवसात कोरोनाचे १२ हजार ८२२ नवीन रुग्ण

राज्यात एका दिवसात कोरोनाचे १२ हजार ८२२ नवीन रुग्ण

राज्यात एका दिवसात कोरोनाचे १२ हजार ८२२ नवीन रुग्ण
X

राज्यात शनिवारी ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. पण चिंताजनक बाब म्हणजे एका दिवसात १२ हजार ८२२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शनिवारी २७५ रुग्णांचा मृत्य झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १७ हजार ३६७ झाली आहे.

तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२२,३१६) बरे झालेले रुग्ण- (९५,३५४), मृत्यू- (६७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,९१४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,०३,६४२), बरे झालेले रुग्ण- (७७,७३७), मृत्यू (२९६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९४३)

पालघर: बाधित रुग्ण- (१७,९५४), बरे झालेले रुग्ण- (११,७१५), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२५)

रायगड: बाधित रुग्ण- (१९,७०७), बरे झालेले रुग्ण-(१४,८६७), मृत्यू- (५०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२०१६), बरे झालेले रुग्ण- (१३८२), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (३४३), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

पुणे: बाधित रुग्ण- (१,०९,९८८), बरे झालेले रुग्ण- (६६,०८९), मृत्यू- (२६३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,२६६)

सातारा: बाधित रुग्ण- (५४२२), बरे झालेले रुग्ण- (३३०३), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५४)

सांगली: बाधित रुग्ण- (४३७८), बरे झालेले रुग्ण- (१८३३), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४२८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४४१), बरे झालेले रुग्ण- (३०२७), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२०९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (११,३०५), बरे झालेले रुग्ण- (६२५६), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४७८)

नाशिक: बाधित रुग्ण- (१९,६२६), बरे झालेले रुग्ण- (१२,४५५), मृत्यू- (५५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६१५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८५१३), बरे झालेले रुग्ण- (४४११), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००९)

जळगाव: बाधित रुग्ण- (१४,१०८), बरे झालेले रुग्ण- (९४७६), मृत्यू- (५८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०४९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (५०६), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७)

धुळे: बाधित रुग्ण- (३९३४), बरे झालेले रुग्ण- (२३१०), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१६,०१८), बरे झालेले रुग्ण- (१०,४८८), मृत्यू- (५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९९४)

जालना: बाधित रुग्ण-(२३५०), बरे झालेले रुग्ण- (१५९९), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६)

बीड: बाधित रुग्ण- (१४३६), बरे झालेले रुग्ण- (५१७), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (८८९)

लातूर: बाधित रुग्ण- (३३५९), बरे झालेले रुग्ण- (१४६२), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६३)

परभणी: बाधित रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (७५५), बरे झालेले रुग्ण- (५१४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)

नांदेड: बाधित रुग्ण- (२९३९), बरे झालेले रुग्ण (१०१२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२०८८), बरे झालेले रुग्ण- (७९८), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२९)

अमरावती: बाधित रुग्ण- (२७४१), बरे झालेले रुग्ण- (१८७९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०)

अकोला: बाधित रुग्ण- (२९१३), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०५)

वाशिम: बाधित रुग्ण- (८८८), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३७८), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५९)

नागपूर: बाधित रुग्ण- (७९८१), बरे झालेले रुग्ण- (२४४०), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५०)

वर्धा: बाधित रुग्ण- (२५७), बरे झालेले रुग्ण- (१७६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

भंडारा: बाधित रुग्ण- (३७०), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (२६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (७०४), बरे झालेले रुग्ण- (३५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४१५), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११)

Updated : 9 Aug 2020 2:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top