Home > News Update > राज्यात दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त
X

शनिवारी राज्यात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ९ हजीर ६०१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६१.८१ टक्के आहे.

तर सध्या १ लाख ४९ हजार २१४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. तर शऩिवारी दिवसभरात 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात ४ लाख ३१ हजार ७१९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५ हजार ३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१५,३३१) बरे झालेले रुग्ण- (८७,९०६), मृत्यू- (६३९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,७३१)

ठाणे: बाधित रुग्ण- (९४,५६४), बरे झालेले रुग्ण- (५९,९९१), मृत्यू (२६२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९४६)

पालघर: बाधित रुग्ण- (१५,९२८), बरे झालेले रुग्ण- (९६३६), मृत्यू- (३४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९५१)

रायगड: बाधित रुग्ण- (१६,९५५), बरे झालेले रुग्ण-(१०,९५०), मृत्यू- (४०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६०२)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१७४५), बरे झालेले रुग्ण- (९४०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३७४), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

पुणे: बाधित रुग्ण- (९१,९३०), बरे झालेले रुग्ण- (४३,४१०), मृत्यू- (२१७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,३४५)

सातारा: बाधित रुग्ण- (४०७५), बरे झालेले रुग्ण- (२३७१), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५५९)

सांगली: बाधित रुग्ण- (२६१९), बरे झालेले रुग्ण- (१०३४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५६६६), बरे झालेले रुग्ण- (१६९४), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (९३५४), बरे झालेले रुग्ण- (४७०४), मृत्यू- (५११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१३८)

नाशिक: बाधित रुग्ण- (१५,२२७), बरे झालेले रुग्ण- (९३९१), मृत्यू- (४७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३६१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५२३१), बरे झालेले रुग्ण- (२९१९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२४५)

जळगाव: बाधित रुग्ण- (११,०९९), बरे झालेले रुग्ण- (७६८८), मृत्यू- (५३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६४२), बरे झालेले रुग्ण- (४१४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९६)

धुळे: बाधित रुग्ण- (३०९१), बरे झालेले रुग्ण- (२०२७), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५९)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४,०११), बरे झालेले रुग्ण- (८५६९), मृत्यू- (४९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४३)

जालना: बाधित रुग्ण- (१९६२), बरे झालेले रुग्ण- (१४५३), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३४)

बीड: बाधित रुग्ण- (८०६), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (५१३)

लातूर: बाधित रुग्ण- (२२३४), बरे झालेले रुग्ण- (११२२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१७)

परभणी: बाधित रुग्ण- (६७१), बरे झालेले रुग्ण- (३३९), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५५५), बरे झालेले रुग्ण- (४२९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)

नांदेड: बाधित रुग्ण- (१७८१), बरे झालेले रुग्ण (८१२), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१००४), बरे झालेले रुग्ण- (५२०), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (२१०८), बरे झालेले रुग्ण- (१४१६), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२९)

अकोला: बाधित रुग्ण- (२६४०), बरे झालेले रुग्ण- (१९६७), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६)

वाशिम: बाधित रुग्ण- (५९८), बरे झालेले रुग्ण- (४१०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१३६३), बरे झालेले रुग्ण- (६९५), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१०४४), बरे झालेले रुग्ण- (५१५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०२)

नागपूर: बाधित रुग्ण- (५१८७), बरे झालेले रुग्ण- (१९७८), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१३३)

वर्धा: बाधित रुग्ण- (२०५), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४)

भंडारा: बाधित रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (३१५), बरे झालेले रुग्ण- (२३१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (२६६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

Updated : 2 Aug 2020 2:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top