Home > News Update > भाजप आमदार गणेश नाईक अडचणीत, नाईक यांनी पिस्तुल रोखल्याचा तक्रारदार महिलेचा आरोप

भाजप आमदार गणेश नाईक अडचणीत, नाईक यांनी पिस्तुल रोखल्याचा तक्रारदार महिलेचा आरोप

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यातच तक्रारदार महिलेने गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुन्ह एकदा गणेश नाईक चर्चेत आले आहेत. तसेच त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

भाजप आमदार गणेश नाईक अडचणीत, नाईक यांनी पिस्तुल रोखल्याचा तक्रारदार महिलेचा आरोप
X

0

Updated : 19 April 2022 7:48 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top