Home > News Update > बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले झाड पडले...

बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले झाड पडले...

बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले झाड पडले...
X

तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ पुन्हा चर्चेत आले आहे. दादर येथील शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. कोसळलेले हे झाड गुलमोहराचे होते. शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: हे झाड लावले होते स्मृती स्थळाच्या कुंपणाला लागून हे झाड होते. हे झाड पडल्याने स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सकाळीच स्मृतीस्थळावर जाऊन पाहणी केली.

Updated : 8 Aug 2022 9:51 AM GMT
Next Story
Share it
Top