Home > News Update > पुण्यातील कल्याणी नगरला आयटी पार्क कंपनीत आग

पुण्यातील कल्याणी नगरला आयटी पार्क कंपनीत आग

पुण्यातील कल्याणी नगरला आयटी पार्क कंपनीत आग
X

पुणे कल्याणीनगर मधील एका आयटी पार्क कंपनीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली आहे. याठीकाणी अग्निशमन दलासह रुग्णवाहीका, पोलिस दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विजवण्याच शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना सकाळी साडे आकराच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळाली आहे. कंपनीत अनेक कामगार कंपनीच्या आतच अडकले होते. अग्निशमन दल पोहचताच जवांनाकडून कर्मचांऱ्यांची सुटका करण्यात आली. तर काही कर्मंचारी अजूनही अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Updated : 29 May 2023 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top