Home > News Update > अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरातील रामबाग सोसायटी येथे दरड कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही

अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरातील रामबाग सोसायटी येथे दरड कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही

अंधेरी पूर्व येथील चकाला परिसरातील रामबाग सोसायटी येथे दरड कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही
X

मुबई - अंधेरी पूर्वेत चाकाला परिसरात दरड कोसळली. रायगड जिल्ह्याच्या इर्शाळवाडी दरड दुर्घटना ताजी असताना मुंबईचा अंधेरी पूर्वेत चाकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळली. ही घटना मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली असून सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या चार ते पाच फ्लॅट वर कोसळून घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नसून मात्र 5 घरांचं मोठा नुकसान झालं आहे.

Updated : 25 July 2023 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top