Home > News Update > CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, ५ जणांचा मृत्यू

CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, ५ जणांचा मृत्यू

जनरल बिपीन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघाताबद्दलच्या १० अपडेट्स

CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, ५ जणांचा मृत्यू
X

१. तामिळनाडूमधील कुन्नूरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात

२. हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर अधिकारी उपस्थित होते, हवाई दलाकडून माहितीला दुजोरा

३. Mi- 17V5 हेलिकॉप्टरला अपघात, अपघातानंतर हेलिकॉप्टरमध्ये आग, हेलिकॉप्टरमध्ये १४ लोक प्रवास करत होते.

४. हेलिकॉप्टरमधील १४ पैकी ५ प्रवाशांचा मृत्यू, इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. तामिळनाडूचे वनमंत्री के. रामचंद्रन यांची माहिती. रामचंद्रन यांची घटनास्थळाला भेट

५. जखमी झालेल्या जनरल बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

६. हेलिकॉप्टर अपघातामधील इतरांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू

७. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी हवाई दलातर्फे चौकशीला सुरूवात

८. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी माहिती घेऊन पंतप्रधान मोदींना सद्यस्थितीची दिली माहिती

९. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदेत अपघाताबद्दल निवेदन देणार

१०. संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक

Updated : 8 Dec 2021 10:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top