शेअर बाजारातील 31 लाख कोटी रुपयांचा घोटाळा ?
विश्वास उटगी | 20 Jun 2024 1:59 PM GMT
X
X
आज तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बनर्जी, सागरिका घोष, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, अरविंद सावंत, राष्ट्रवादी ( शरद पवार )पक्षाच्या आमदार विद्याताई चव्हाण यांनी इंडिया आघाडीच्या वतीने SEBI सिक्योरिटीज़ एक्सचेंज बोर्ड ऑफ़ इंडियाच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथिल हेड ऑफिस मध्ये उच्च स्तरीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले . या निवेदनात 31 मे ते 4 जुन या कालावधीत झालेला मार्केट घेाटाळा व 4 जुन 2024 रेाजी गुंतवणुक दारांचा 31 लाख केाटी गुंतवणुकीच्या नुक़सानीला केाण जबाबदार आहे याची सखेाल चैाकशीची मागणी केली. राहूल गांधी यांनी मेादी व शहा यांना जबाबदार धरले आहे व संयुक्त संसदीय चैाकशीची मागणी केली आहे. यावर जेष्ठ अर्थतज्ञ विश्वास उटगी यांचे परखड मत नक्की ऐका फक्त मॅक्स महाराष्ट्रवर
Updated : 20 Jun 2024 1:59 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire