Home > News Update > राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार रुग्ण: मुख्यमंत्री

राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार रुग्ण: मुख्यमंत्री

राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार रुग्ण: मुख्यमंत्री
X

आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेशी फेसबूकद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्युकरमायकोसिसच्या बाबत माहिती दिली. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या आजाराच्या त्रासाला अनेक रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात हा रोग आता पाय पसरत असल्याचे चित्र आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधताना राज्यात 3 हजार म्युकरमायकोसिसचे रुग्ण असल्याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी टास्क फोर्स स्थापन केल्याची माहिती दिली. पाहा काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी


Updated : 30 May 2021 3:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top