Home > News Update > पोलीस मुख्यालयात दगडी खडीतून साकारली शाहिद अशोक कमाटे यांची प्रतिमा

पोलीस मुख्यालयात दगडी खडीतून साकारली शाहिद अशोक कमाटे यांची प्रतिमा

पोलीस मुख्यालयात दगडी खडीतून साकारली शाहिद अशोक कमाटे यांची प्रतिमा
X

26/11 च्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सोलापूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त शाहिद अशोक कामटे यांना वीरमरण आलं. त्यांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी 26 नोव्हेंबरच्या पूर्व संध्येला स्पर्शरंग कला परिवाराने सोलापूर पोलीस कामटे साहेबांची 70×25 फुटांची दगडी खडीपासून बनवण्यात आलेली प्रतिमा साकारली आहे. स्पर्शरंग कला परिवाराच्या 15 सदस्यांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून सामान्य नागरिकांना ही कलाकृती पाहण्यासाठी खुली असणार आहे. स्पर्शरंग कला परिवाराने साकारलेल्या या भव्य कलाकृतीतून शाहिद जवानांना वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे.

Updated : 26 Nov 2022 3:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top