जळगाव जिल्ह्यात कोरोना अधिक गडद , उपचारासाठी रुग्णालयही अपूर्ण
X
जळगाव जिल्ह्यात बुधवारी आणखी नवीन 114 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णाची संख्या 1395 इतकी झाली आहे. गेल्या २ दिवसात दोन दिवसात 230 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाधीत भागात लॉकडाऊन अधिक कडक केले आहे.
हे ही वाचा...
राज्यातील मंत्री आणि मुख्य सचिवांचा संघर्ष शिगेला, मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी
मुख्य सचिव अजॉय मेहतांवर अशोक चव्हाण यांची नाराजी
राज्यातील हा जिल्हा कोरोनामुक्त !
अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत सरकारचा निर्णय
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव अधिक गडद झाला असून रोज 50 ते 100 रुग्ण आढळत असल्याने शासकीय रुग्णालय फुल्ल झाली आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयं ताब्यात घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असतांना प्रशासनाने व्यवसायांना परवानगी दिल्याने सर्वत्र गर्दी वाढली आहे. नागरिकही नियमांची पायमल्ली करत गर्दी करत असल्याने कोरोनाला आमंत्रणच देत आहेत.