Home > News Update > मॅक्समहाराष्ट्राची दिलगीरी...

मॅक्समहाराष्ट्राची दिलगीरी...

मॅक्समहाराष्ट्राची दिलगीरी...
X

भारताचा चुकीचा नकाशा आमच्या बातमीत वापरला गेला. ही बाब नजरचुकीने झालेली असली तरी गंभीर असल्याने संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात आणून देणाऱ्या वाचकांचे मनापासून धन्यवाद.

झालेल्या चुकीबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत.

- संपादक

Updated : 17 Feb 2021 8:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top