Home > News Update > "देवेंद्रजी जरा शर्म करो"- संजय राऊत

"देवेंद्रजी जरा शर्म करो"- संजय राऊत

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या याच्यावर INS विक्रांत प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांना पाठीशी घालत असल्यामुळे देवेंद्रजी जरा शर्म करो, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची लाज काढली.

देवेंद्रजी जरा शर्म करो- संजय राऊत
X

0

Updated : 7 April 2022 12:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top