Home > News Update > प्रविण दरेकर हाजीर हो.., मुंबई पोलिसांची नोटीस

प्रविण दरेकर हाजीर हो.., मुंबई पोलिसांची नोटीस

गेल्या काही दिवसांपासून प्रविण दरेकर यांच्या अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीत. त्यातच मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अडचणी वाढल्या असतानाच आता मुंबई पोलिसांनी उद्या (4 एप्रिल) रोजी हजर होण्यास सांगितले आहे.

प्रविण दरेकर हाजीर हो.., मुंबई पोलिसांची नोटीस
X

0

Updated : 3 April 2022 10:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top