Top
Home > Max Political > खडसेंना नवीन जबाबदारी मिळणार...

खडसेंना नवीन जबाबदारी मिळणार...

खडसेंना नवीन जबाबदारी मिळणार...
X

[10:06 PM, 10/17/2019] Shivaji Sirmax: एकनाथ खडसे यांना तिकिट न मिळाल्यानं खडसे नाराज आहेत. त्याचबरोबर खडसे यांच्या मतदारसंघात देखील ‘नाथाभाऊंवर अन्याय झाला’ अशी भावना खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत मुक्ताईनगर मतदार संघातून एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात खडसे यांचा विरोध मावळला.

खडसे यांच्याशी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी बातचित केली.

यावेळी खडसे यांचा पक्षातील काही लोकांवर अजुनही राग कायम आहे. इतक्या वर्ष ज्या व्यक्तीचा आवाज विधानसभेच्या सभागृहात गरजला. त्या खडसेंचा आवाज आता विधानसभेच्या सभागृहात घुमणार नाही यांचं खडसेंना आता वाईट वाटतं...

खडसेंवर दुसरी जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं पाहा काय म्हणाले खडसे?

Updated : 17 Oct 2019 4:39 PM GMT
Next Story
Share it
Top