Home > Politics > कारण त्यांना शिवसेना संपवायची होती - उध्दव ठाकरे

कारण त्यांना शिवसेना संपवायची होती - उध्दव ठाकरे

कारण त्यांना शिवसेना संपवायची होती - उध्दव ठाकरे
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. भाजप ने हे का घडवलं या राउत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उध्दव ठाकरे यांनी कारण त्यांना शिवसेना संपवायची असल्याचं सांगितलं.


Updated : 26 July 2022 3:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top