लॉकडाऊनमुळे सुचली व्यवसायाची कल्पना !
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 March 2022 12:19 PM GMT
X
X
कोरोनाने सर्वांचे जीवन हैराण करून टाकलं. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांनी या संकटात हार मानली. पण अश्विनी हक्कदार यांनी रडत न बसता चालू केला स्वतःचा साडी व्यवसाय. अशा या महिला उद्योजकीची संघर्षमय कहाणी..
Updated : 8 March 2022 12:19 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire