Home > Max Woman > नवऱ्याने सोडलं संख्या भावाने नाकारलं तरी देखील स्वतःच्या हिमतीवर चालू केला व्यवसाय..
नवऱ्याने सोडलं संख्या भावाने नाकारलं तरी देखील स्वतःच्या हिमतीवर चालू केला व्यवसाय..
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 March 2022 11:18 AM GMT
X
X
लग्नानंतर काही महिन्यांमध्ये नवऱ्याने सोडलं त्यानंतर घरी सख्या भावाने नाकारलं मग काय सुनिता रडत बसल्या नाहीत. स्वतः त्या अत्यंत सुगरण होत्या. त्याचाच वापर करत त्यांनी सुरू केले सुनिता नाष्टा सेंटर..आज आई, वडिलांसह स्वतः करतात सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह.. सुनीताची प्रेरणादायी कहाणी नक्की पहा...
Updated : 8 March 2022 2:46 PM GMT
Tags: Woman's Day International woman's day World Woman's Day Successful Business by Woman woman special story woman day special
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire