Home > Max Woman > भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी खोट्या आरोपात अडकवले, सुजाता पाटील यांचा आरोप

भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी खोट्या आरोपात अडकवले, सुजाता पाटील यांचा आरोप

भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी खोट्या आरोपात अडकवले, सुजाता पाटील यांचा आरोप
X

मुंबईतील निलंबित सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तपासणीच्या नावाखाली आपल्या मुलीचा पोलिसांनी विनयभंग केल्याचा आरोप सुजाता पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ग़ैरकारभार चालू देत नाही, त्यांना आपण अडचणीचे ठरत आहोत म्हणून एका गुन्हेगारी प्रवृतीच्या व्यक्तीला हाताशी धरून आपल्य़ाला खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले, असा आरोप देखील सुजाता पाटील यांनी केला आहे. त्यांची व्यथा जाणून घेतली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...

Updated : 2021-12-26T09:33:16+05:30
Next Story
Share it
Top