Home > Max Woman > कोरोनामुळे नोकरी गेली आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय; आज आहेत 3 कंपन्यांच्या मालकीण..
कोरोनामुळे नोकरी गेली आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय; आज आहेत 3 कंपन्यांच्या मालकीण..
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  8 March 2022 5:43 PM IST
X
X
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्याचप्रमाणे जयश्री गडमल या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या त्यांनादेखील कोरोणामुळे घरी बसावं लागलं. मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी स्टीकी पॅड पॅकिंगचा व्यवसाय सुरू केला आणि आज करत आहेत लाखोंची उलाढाल. या यशस्वी महिला उद्योजकेची कहाणी नक्की पहा..
 Updated : 8 March 2022 5:43 PM IST
Tags:          Woman's Day Special   International woman's day   Woman's Day Story   International Woman's day   Woman's Day   Udyogini   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






