उजबेकिस्तानात सुषमा स्वराज यांनी कोणते गाणे ऐकले?
Max Maharashtra | 9 Aug 2018 6:40 PM IST
उजबेकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना तेथील स्थानिक महिलेने “ईच क दाना” हे गाणे गाउन दाखवले त्यावेळी बाॅलीवूड इतरही देशात किती लोकप्रिय झालेले आहे याची प्रचिती सर्व जगालाच आली.
https://twitter.com/MEAIndia/status/1026007606354235392?s=08
Updated : 9 Aug 2018 6:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire