Home > मॅक्स वूमन > बिहार मुझफ्फरपुर च्या घटनेवरून स्वरा भास्कर ने का घेतला पंगा

बिहार मुझफ्फरपुर च्या घटनेवरून स्वरा भास्कर ने का घेतला पंगा

बिहार मुझफ्फरपुर च्या घटनेवरून स्वरा भास्कर ने का घेतला पंगा
X

बिहार मधल्या मुझफ्फरपुर इथल्या अनाथालयातील ३४ लहान मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर बॉलीवूड गप्प का असा प्रश्न एका टीव्ही अँकरने विचारला होता. त्यावर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीटर वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरा मे म्हटलंय की बॉलीवूड काही सत्तेत नाहीय. गवर्नन्स चं काम बॉलीवूडचं नाहीय. तुम्ही हा प्रश्न सरकार आणि सत्ताधाऱ्यांना का विचारत नाही.

https://twitter.com/ReallySwara/status/1025511668380561408

Updated : 5 Aug 2018 3:42 PM GMT
Next Story
Share it
Top