Home > मॅक्स वूमन > कोणामुळे झाली पीव्ही सिंधु पराभूत ?

कोणामुळे झाली पीव्ही सिंधु पराभूत ?

कोणामुळे झाली पीव्ही सिंधु पराभूत ?
X

डेन्मार्क ओपनमध्ये पहिल्याच फेरीत भारताची बॅडमिंटन खेळा़डू पीव्ही सिंधुला हार पत्करावी लागली आहे. सिंधुचा अमेरिकेच्या नामांकीत खेळाडूने पराभव केला आहे.

भारताची बॅडमिंटन खेळा़डू पीव्ही सिंधुला डेन्मार्क ओपनमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. बिवेन झांग या अमेरीकेच्या बिगर मानांकित खेळाडूने सिंधुचा पराभव केला आहे.

16 आॅक्टोबरला झालेल्या बिवेन झांगने हिने बाजी मारली. तिने सामन्याच्या सुरुवातीच्या फेरीतच पहिला सेट आपल्या नावावर केला होता. दुसऱ्या सेटमध्ये सिंधुने पुनरागमन केले तेव्हा त्यांच्यात बरोबरी झाली. परंतू अखेरच्या सामन्यात झांगने बाजी मारली.व तिने सिंधूचा पराभव केला. हा झांगने केलेला सिंधुचा तिसरा पराभव आहे.

Updated : 17 Oct 2018 1:09 PM GMT
Next Story
Share it
Top