Home > मॅक्स वूमन > महिला पंतप्रधान असते तेव्हा...

महिला पंतप्रधान असते तेव्हा...

महिला पंतप्रधान असते तेव्हा...
X

एखादि महिला जेव्हा उच्चपदावर पोहोचते तेव्हा ती महिलांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सहानूभुतीपुर्वक विचार करते. असा प्रत्यय नुकताच न्युझिलंडमधल्या जनतेने अनुभवला. न्युझिलंड येथिल महिला पंतप्रधान यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर आठवड्या भरातच योजना व सोयी जाहिर केल्या. ज्या कुटुंबात मुल जन्माला आले असेल त्यांना ६०$ व जर ते हिवाळ्यात जन्माला आले असेल तर ७००$ दिले जाणार आहे, या बरोबरच बावीस आठवड्यांची पगारी रजा अश्या सोयी दिल्या जाणार आसल्याची घोषणा त्यांनी फेसबुक लाईव्ह वर केली आहे.

Updated : 12 July 2018 12:51 PM GMT
Next Story
Share it
Top