Home > मॅक्स वूमन > भारतीय महिला कबड्डी संघाची जोरदार एन्ट्री...

भारतीय महिला कबड्डी संघाची जोरदार एन्ट्री...

भारतीय महिला कबड्डी संघाची जोरदार एन्ट्री...
X

शनिवारी 18 व्या आशियाई खेळांची सुरुवात भारतीय महिला कबड्डी संघाने जोरदार केली. मागील पहिल्या पर्वात जपानच्या संघाला सर्वबाद करत भारतीय महिलांनी सामन्यात 19-8 अशी भक्कम आघाडी घेतली होती. परंतु यावेळी स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय महिलांनी जपानचा 43-12 असा धुव्वा उडवत जोरदार एन्ट्री केली. पण अभिलाषा म्हात्रेच्या अनुपस्थितीत सेनादलाच्या पायल चौधरीने आजच्या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केले.

Updated : 19 Aug 2018 4:34 PM IST
Next Story
Share it
Top